नंदुरबार येथे एकाची 40 हजारात फसवणुक

दोघांविरूध्द उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा
Fraud (फसवणुक)
Fraud (फसवणुक)

नंदुरबार । nandurbar । प्रतिनिधी

नंदुरबार शहरातील एका दुकानात अमेरीकन (US dollar) डॉलर देवून भारतीय चलनी नोटा (Indian currency notes) घेण्याबाबत चर्चा करीत असतांना गल्ल्यातून 40 हजार रोख (40 thousand in cash)लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोघांविरूध्द उपनगर पोलीस ठाण्यात (Suburban Police Station) गुन्हा दाखल (Filed a case) करण्यात आला आहे.

Fraud (फसवणुक)
आक्षेपार्ह वक्तव्याने जळगावात तणाव

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील आदर्श नगरात असलेल्या श्री शनैश्वर ट्रेडींग नावाचे तेल विक्रीचा दुकानात राजाल मोहनदास सेवलानी हे बसले असतांना त्याठिकाणी अनोळखी दोन व्यक्ती आले.

Fraud (फसवणुक)
धुळ्यात वकीलाकडे धाडसी घरफोडी
Fraud (फसवणुक)
VISUAL STORY : माझ्या जगण्याचं कारण…” दिवंगत बंगाली अभिनेत्री एंड्रिला शर्माची शेवटची पोस्ट

त्यांनी विदेशी चलनी नोटा (अमेरीकन डॉलर) देवून भारतीय चलनी नोटा घेण्याबाबत आमिष दाखवत चर्चा सुरू केली. या दरम्यान त्यांनी गल्यातून 500 रूपयाच्या 80 नोटा एकूण 40 हजार रूपये लंपास केले.

Fraud (फसवणुक)
कर्जाचा बोजा : शेतकऱ्याची विष प्राशन करुन आत्महत्या

याप्रकरणी राजल मोहनदास सेवालनी रा.जुनी सिंधी कॉलनी (नंदुरबार) यांच्या फिर्यादीवरून दोन अनोळखी इसमांविरूध्द उपनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 420,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोसई प्रशांत राठोड करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com