नंदूरबार जिल्ह्यात आज आढळले 149 कोरोना रुग्ण

तालुक्यात 95 रुग्ण
नंदूरबार जिल्ह्यात आज आढळले 149 कोरोना रुग्ण

नंदूरबार Nandurbar l प्रतिनिधी

नंदूरबार जिल्हयात (Nandurbar district today) आज दि.14 जानेवारी रोजी तालुक्यात तब्बल 149 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह (Corona positive) आला आहे.

नंदूरबार जिल्हयात आज दि.14 जानेवारी रोजी दिवसभरात 149 कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. यात नंदूरबार तालुक्यात 95 ,नवापूर तालुक्यात 6 , तळोदा 15 , शहादा 22, अक्कलकुवा तालुक्यात 4 ,नवापूर तालुक्यात 6 तर बाहेर जिल्ह्यातील 7 जणांचा समावेश आहे.सध्या नंदूरबार जिल्ह्यात सध्या 361 कोरोना रुग्ण आहेत.त्यात सर्वाधिक नंदूरबार तालुक्यात 210 कोरोना रुग्ण आहेत.

दरम्यान आज नंदूरबार तालुक्यात तब्बल 95 कोरोना रुग्ण आढळले आहेत.नंदूरबार जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढू नये यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच लसीकरण करून घ्यावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com