तहसीलदार नियुक्तीसाठी तरूणाचे सरणाच्या चितेवर उपोषण

बोदवड राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमोद धामोडे जनहित प्रश्नी आक्रमक
तहसीलदार नियुक्तीसाठी तरूणाचे सरणाच्या चितेवर उपोषण

बोदवड - प्रतिनिधी Bodwad

बोदवड तालुक्याला गेल्या अनेक महिन्यापासून तहसीलदार (Tehsildar) मिळत नसल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत. वारंवार निवेदन आणि पाठपुरावा करुनही दखल घेतली जात नसल्याने,अखेरचा उपाय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी प्रमोद धामोडे यांनी आजपासून तहसीलदार कार्यालयासमोर सरणाच्या चितेवर आमरण उपोषण सुरू केले आहे.

तहसीलदार नियुक्तीसाठी तरूणाचे सरणाच्या चितेवर उपोषण
Video आदेशाचे उल्लंघन ; पारोळा येथे भरला गुरांचा बाजार
तहसीलदार नियुक्तीसाठी तरूणाचे सरणाच्या चितेवर उपोषण
Video धुळे देवपूर परिसर झाला जलमय ; जनजिवन विस्कळीत

बोदवड तहसील कार्यालयाला कोणी वाली राहीला नाही, त्यामुळे या कार्यालयाची अवस्था म्हणजे असून अडचण नसून खोळंबा झाली आहे. कर्मचारी व अधिकार्‍यांसाठी वेळेचे बंधन राहीलेले नाही. अनेक कर्मचार्‍यांना कार्यालयात यायला साडे अकरा वाजतात तर काही कर्मचारी जळगांवहून आरामशीर ये-जा करत असल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ लागला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com