विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

 विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

चाळीसगाव Chalsigaon प्रतिनिधी

तालुक्यातील ब्राम्हणशेवगे येथील रहिवाशी अतुल नानाभाऊ पाटील (वय २४ ) या तरुणाचा दि,२८ रोजी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान विजेच्या धक्याने (Electric shock) मृत्यू (death) झाला आहे.

त्याला मयत स्थितीत चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. डॉक्टारानी तपासून त्याल मयत घोषीत केले. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस (police) स्टेशनला शून्य क्रमांकाने आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ. महेंद्र पाटील करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com