Murder जळगावात तरुणाचा दगडाने ठेचून खून

कासमवाडी परिसरातील घटना ; दोन संशयित ताब्यात
Murder जळगावात तरुणाचा दगडाने ठेचून खून

जळगाव - jalgaon

शहरातील कासमवाडी परिसरातील (Fish market) मच्छीबाजाराजवळ सागर वासुदेव पाटील (वय-२७, रा. ईश्वर कॉलनी, लाठी शाळेजवळ) या तरुणाचा दगडाने ठेचून निर्घुन खून (Murder) केला.

ही घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. खूनाचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी हा खून आर्थीक देवाण-घेवाणीतून झाल्याची चर्चा परिसरात सुरु होती. याप्रकरणी (police) पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. दरम्यान, याप्रकरणी (midc police) एमआयडीसी पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com