महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांचे जळगावात स्वागत

महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांचे जळगावात स्वागत

जळगाव - jalgaon

आज दि.27 एप्रिल 2021 रोजी राज्याचे (Minister of Revenue) महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आपल्या जळगाव येथे आले असता त्यांचे जळगाव विमानतळावर (Jalgaon Airport) आगमन झाल्यानंतर जळगावच्या प्रथम नागरिक व महापौर तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन (Mayor Jayashree Mahajan) यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

याप्रसंगी (Collector Abhijeet Raut) जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ना.थोरात हे आपल्या खाजगी कामानिमित्त शहरात आले असल्याचे सांगितले जाते.

Related Stories

No stories found.