जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवारांवर कारवाईचा ईशारा

बाजार समितीसाठी फोटो आणि चिन्ह काढण्याचे प्रदेशाध्यक्षांचे आदेश
जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवारांवर कारवाईचा ईशारा

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Agricultural Produce Market Committee) निवडणुकीत (election) जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार (District Bank President Sanjay Pawar) हे पक्षाच्या कोणत्याही पदावर नाही. मात्र तरी देखील त्यांच्याकडून सहकार पॅनलच्यावर संजय पवार गट असा उल्लेख करीत आहे. त्यामुळे पक्षाच्या (Confusion among officials)पदाधिकार्‍यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे पवार यांनी ताकाळ पक्षाचे नाव आणि नेत्यांचे फोटो काढावे अन्यथा कार्यवाही (Action) होईल असे आदेश प्रदेशाध्यक्ष (Order State President) जयंत पाटील यांनी काढले आहेत.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवारांवर कारवाईचा ईशारा
धुळे-दादर एक्सप्रेस रेल्वेची अधिसूचना जारी
जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवारांवर कारवाईचा ईशारा
97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जळगावच्या अमळनेरमध्ये

जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. दि. 28 एप्रिल रोजी होणर्‍या धरणगाव कृ षी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुक 2023 ते 2028 मध्ये जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार हे पक्षाच्या कोणत्याही पदावर नाही.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवारांवर कारवाईचा ईशारा
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनावरणाला मी नक्की येणार..!
जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवारांवर कारवाईचा ईशारा
राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या पदरात धोंडा टाकला

मात्र तरी देखील शिवसेना-भाजप- राष्ट्रवादी प्रणित सहकार पॅनलच्या वतीने निवडणुक लढवित आहात असे बॅनर लावलेले आहे. त्यामुळे पवार आपण पक्षामध्ये कोणत्याही पदावर कार्यरत नसतांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कोणताही गट नाही, असे असतांना संजय पवार गट असा उल्लेख करुन पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहात. त्यामुळे आपण तातडीने राष्ट्रवादी पक्षाचे नाव व नेत्यांचे फोटो काढावेत. अन्यथा तुमच्यावर पक्षाच्या नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसेचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काढले आहेत.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवारांवर कारवाईचा ईशारा
भावी पत्नीसोबत व्हीडीओ कॉल करीत तरुणाने घेतला गळफास
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com