जिल्ह्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा दौरा

जिल्ह्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा दौरा

जळगाव - jalgaon

जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांचा दौरा निश्चित झाला असून ते मंगळवार, दि.२० सप्टेंबर रोजी मुक्ताईनगरात (Muktainagar) येत आहे.

या कार्यक्रमात जिल्ह्यातील भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनाही आमंत्रीत करण्यात येणार आहे. या माध्यमातून आमदार चंद्रकांत पाटील हे मोठे शक्ती प्रदर्शन करणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेकडे जिल्हावासीयांचे आता लक्ष लागले आहे.

आमदार पाटील यांची मैदानाची पाहणी शुक्रवारी व शनिवारी आमदार पाटील यांनी अधिकारी व आला सहकाऱ्यांसह या मैदानाची पाहणी केली. याप्रसंगी अफसर खान, राजेंद्र हिवराळे, पंकज राणे, गोपाळ सोनवणे, संतोष मराठे मुकेश वानखेडे, गणेश टोंगे, स्विय सहायक प्रवीण चौधरी, प्रशांत पाटील, तुषार बोरसे, निलेश शिरसाठ, आरिफ आझाद, शुभम शर्मा, सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अभियंता आय बी शेख आदींची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदा मुक्ताईनगर शह

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com