पारोळा येथील विद्या पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

पारोळा येथील विद्या पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

पारोळा - प्रतिनिधी parola

येथील समाजसेविका विद्या संजय पाटील यांनी महिलांच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, तसेच माजी पालकमंत्री डॉक्टर सतीश पाटील (Dr. Satish Patil) यांच्या नेतृत्वाखाली तालुका महिला अध्यक्ष सुवर्णा पाटील, अन्नपूर्णा पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Nationalist Congress) प्रवेश केला.

पारोळा येथील विद्या पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
Visual Story अभिनेत्री प्राजक्ताचं पहिलं प्रेम...
पारोळा येथील विद्या पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
Visual Story इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली बॉलिवूड अभिनेत्री

यावेळी सुवर्णा पाटील, अन्नपूर्णा पाटील, सुनंदा शेंडे, सुवर्णा महाजन आदी उपस्थित होते. विद्या पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादी संघटना बळकट करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणार व महिलांची संख्या पक्षात वाढवून पक्ष संघटन व मजबूत करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील असे सांगितले.

पारोळा येथील विद्या पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
Visual Story अभिनेत्री प्राजक्ताचं पहिलं प्रेम...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com