जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत या उमेदवारांचा दणदणीत विजय

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत या उमेदवारांचा दणदणीत विजय

जळगाव - jalgaon

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुक चांगलीच रंगतदार ठरली आहे. यावेळी निवडणूकीआधीच भाजपने माघार घेत नाराजी दर्शविली. याचा फायदा महाविकास आघाडीला झाल्याने बरेचशे उमेदवार बिनविरोध झाले.

काल झालेल्या निवडणूकीचा निकाल आज जाहीर होत असून निकाला दरम्यान मातब्बरांना खाम फुटेल असे निकाल लागत आहेत. यात रावेर मतदार संघाने तर सर्वांची झोपच उडविली आहे.

विजयी उमेदवार

यावल- विनोदकुमार पाटील

भुसावळ- अपक्ष आ.संजय सावकारे

चोपडा-घन:शाम अग्रवाल

रावेर-जनाबाई महाजन

बीन विकासोमध्ये महाविकास आघाडीची बाजी

अनु.जाती मध्ये-शामकांत सोनवणे

इ.मा.वर्गात डॉ.सतीश पाटील

व्हीजेएनटीमध्ये-मेहताबसिंग नाईक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com