अजंदा विकासो चेअरमनपदी वासुदेव पाटील यांची अविरोध निवड

नवनिर्वाचित चेअरमन वासुदेव पाटील
नवनिर्वाचित चेअरमन वासुदेव पाटील

रावेर|प्रतिनिधी raver

अजंदा (ता.रावेर) विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या (Chairman) चेअरमनपदी वासुदेव पाटील तर व्हाॅ.चेअरमनपदी कन्हैया बिरपन यांची बिनविरोध वर्णी लागली आहे.

येथील संस्थेच्या कार्यालयात झालेल्या या निवडीवेळी कन्हैया पाटील, जगदीश पाटील, मधुकर पाटील, विश्वनाथ पाटील, दीपचंद्र पाटील, रवींद्र बिरपण, शिवाजी धनगर, सुरेश पाटील, प्रदीप सोनवणे, जिजाबाई पाटील, चंद्रभागाबाई पाटील हे उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून फकीरा तडवी यांनी काम पहिले, त्यांना भाऊराव पाटील यांचे सहकार्य लाभले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com