रावेर तालुक्यात अवकाळी पाऊस

रविवारी उशिराने पावसाचे आगमन
रावेर तालुक्यात अवकाळी पाऊस

रावेर| Raver प्रतिनिधी-

रविवारी सायंकाळी उशिराने साडे नऊ वाजेच्या सुमारास पावसाचे आगमन झाले. रावेरसह परिसरात हा पाऊस पडला, वातावरण बदलले असून, दुपारपासून आज उकाड्याने नागरिक हैराण झाले होते.आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उघडली असून, जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com