पाचोऱ्यात तरुण-तरुणीची आत्महत्या

पाचोऱ्यात तरुण-तरुणीची आत्महत्या

पाचोरा - प्रतिनिधी pachora

शहरात दि.६ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारच्या सुमारास पाचोरा शहरात दोन वेगवेगळ्या आत्महत्या झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये पाचोरा शहरातील राजीव गांधी नगर परिसरातील १९ वर्षीय मुलीची आत्महत्या झाल्याची घटना घडली तर दुसरी घटना ही एका २१ वर्षीय युवकाने बचत भुवन भडगावरोड साईबाबा मंदिरा मागील बंद खोलीत आत्महत्या केल्याची उघड झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे तसेच सुनील पाटील,विनोद बेलदार, संतोष राजपूत, राहुल शिंपी, योगेश पाटील, संदीप पाटील, संदीप भोई, समीर पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे. याबाबत दोन्ही घटनांचा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आ

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com