हिंगोण्याच्या पद्मपाणी प्रोडक्शनच्या थॉटसला मिळाले 8 पुरस्कार

हिंगोण्याच्या पद्मपाणी प्रोडक्शनच्या थॉटसला मिळाले 8 पुरस्कार
USER

यावल Yaval ( प्रतिनिधी ) -

हिंगोणा (Hingonya) गावातील पद्मपाणी प्रोडक्शनच्या (Padmapani Productions) आकाश तायडे, (Akash Tayde,) संगित भालेराव (Sangeet Bhalerao) आणि कुणाल महाजन (Kunal Mahajan) यांनी बनवलेल्या थॉट्स (Thoughts) ह्या सायलेंट शॉर्ट फिल्म (Silent short film) ला 8 अवॉर्ड (won 8 awards) मिळाले आहेत.

शॉर्ट इंटरनेशनल फिल्म फेस्टीवल चा बेस्ट सायलेंट फिल्म, आयसीएमएफएफ चा बेस्ट सायलेंट फिल्म, आयएससीए चा बेस्ट सायलेंट फिल्म, चलचित्र रोलिंग अवॉर्ड चा बेस्ट केरॅक्टर, इंडियन फिल्मेकर फिल्म फेस्टीवल चा बेस्ट फिक्शन फिल्म, सिने फेअर फिल्म फेस्टिवल चा बेस्ट शॉर्ट फिल्म ऑफ द इयर, इंडियन शॉर्ट सिनेमा फिल्म फेस्टीवल चा बेस्ट डायरेक्टर आणि वॉलेट फिल्म फेस्टीवल चा बेस्ट सायलेंट शॉर्ट फिल्म ई अवार्ड्स सामील आहेत..

एकपात्री असलेली ही शॉर्ट फिल्म आपले सकारात्मक आणि नकारात्मक विचारांवर आधारित आहे. फिल्म बनवितांना आकाश तायडे हे निर्माता, कुणाल महाजन डीओपी तर संगित भालेराव यांची संकल्पना होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com