नंदुरबारकर ज्वेलर्समधील चोरीचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश

मध्यप्रेदशातील संशयिताला अटक ः जळगावातून सराईत गुन्हेगारासोबत दागिणे लांबविल्याची कबूली
नंदुरबारकर ज्वेलर्समधील चोरीचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश

जळगाव- jalgaon

शहरातील संत चोखामेळा वसतीगृहाच्या मागे असलेल्या नंदूरबारकर ज्वेलर्समधून (Nandurbarkar Jewelers) २ लाख ४० हजारांचे दागिणे लांबविल्याची (Theft) घटना ३० ऑक्टोंबर रोजी घडली होती. या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने (local crime branch) पर्दाफाश (exposed) केला असून गुरुवारी भारतसिंग आयासिंग भाटीया (वय १९,रा.सतवास, जि.देवास, मध्य प्रदेश) या संशयिताला (suspect) अटक (arrested) केली आहे.

संशयित भाटीया याने जळगावातील अट्टल गुन्हेगार मोनुसिंग बावरी व त्याचा साथीदार अशांना सोबत घेऊन सराफ दुकान फोडले. त्यानंतर बावरी याच्या घरी जाऊन या दागिन्यांचे तीन समान हिस्से केल्याची कबुली दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com