गिरणा धरणातून पाण्याचेे शेवटचे आवर्तन सुटले

धरणातून १५०० क्युसेस पाण्याचा विसर्ग
गिरणा धरणातून पाण्याचेे शेवटचे आवर्तन सुटले

चाळीसगाव Chalsigaon प्रतिनिधी

पाऊस लांबल्याने गिरणा धरणातून (Giraṇa dam) दिनांक १६/०६/२०२२ रोजी संध्याकाळी ६.०० वाजता १५०० क्युसेस इतक्या विसर्गाने बिगरसिंचनाचे (non-irrigation) पाचवे व शेवटचे आवर्तन (recurring river basin) नदीपात्रात सोडण्यात (leave) आले. त्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी (Collector), जळगाव व कार्यकारी अभियंता, (Executive Engineer, )गिरणा पाटबंधारे विभाग (Giraṇa Irrigation Department) जळगाव यांनी दिलेले आहेत.

हे पाणी भडगाव, पाचोरा, दहीगाव बंधारा ते कानळदा पर्यंत असणार आहे. सदरचे आवर्तन हे बिगरसिंचनाचे (non-irrigation) असल्याने शेतीकरिता पंप बंद(Pump off for farming) ठेवावेत तसेच नदीकाठावरील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अभियंता (Sub-Divisional Engineer of Irrigation Sub-Division) हेमंत व्ही. पाटील यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com