
जळगाव - प्रतिनिधी jalgaon
जिल्हा वार्षिक योजना अर्थात (dpdc) डीपीडीसीच्या माध्यमातून (jalgaon) जळगाव जिल्ह्यातील १४८ गावांना ग्रामपंचायतींना (Gram Panchayat) जनसुविधांसाठी अनुदाने या योजनेतून स्मशानभूमि (Cemetery) बांधकाम व सुशोभीकरण करण्यासाठी प्रत्येकी १० लक्ष प्रमाणे १४ कोटी ८० लक्ष रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यापैकी १३ कोटी ३२ लक्ष निधी (zp) जिल्हा परिषदेला वितरीत देखील करण्यात आलेला आहे.