जळगाव jalgaon । प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) 77 गट (77 groups) आणि 154 गणांसाठी (For 154 counts) लोकसंख्येच्या चक्राकारपद्धतीने (population cycle) गुरुवारी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आरक्षण सोडतीचा कार्यक्रम (Reservation draw program announced) जाहीर करण्यात आला. या आरक्षण सोडतीसाठी ग्रामीण भागातील आजी-माजी जिल्हा परिषदेच्या सदस्यांसह इच्छुकांची भाऊगर्दी वाढली होती.