सोयगाव परिसराला पावसाने झोडपले

घोसला नाल्याला पूर वाहतूक ठप्प....पिके पाण्यात...
घोसला नाल्याला पूर आल्याने सोयगाव-,चाळीसगाव मार्गावर ठप्प झालेली वाहतूक
घोसला नाल्याला पूर आल्याने सोयगाव-,चाळीसगाव मार्गावर ठप्प झालेली वाहतूक

सोयगाव, Soygaon

सोयगाव शहरासह परिसरात मंगळवारी सायंकाळी (evening) जोरदार पावसाने (heavy rain) झोडपून (scraping) काढल्याने सोयगाव परिसरातील कपाशी,मका,ज्वारी आदी पिके पाण्यात (Crops in water) बुडाली (drowned) आहे. दरम्यान सोयगाव-चाळीसगाव (Soygaon-Chalisgaon) मार्गावर घोसला नाल्याला पूर (Flooding of Ghosla Nalaya) आल्याने या मार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली (Traffic stopped) होती.तासभर पावसाने सोयगाव परिसराला तडाखा दिला आहे.शहारातहो मोठा पाऊस झाला आहे.

,दुसऱ्या छायाचित्रात पिके पाण्यात
,दुसऱ्या छायाचित्रात पिके पाण्यात

सोयगाव शहरासह परिसरात मंगळवारी सायंकाळी जोरदार पावसाने झोडपून काढल्याने कपाशी पिकांना जलसमाधी मिळाली आहे,त्यामुळे कपाशी पिकांना झालेला पाऊस नुकसान कारक ठरत असून सोयगाव शहारात पावसाचा जोर अधिक होता, शहरात तासभर पावसाने तडाखा दिला तर परिसरात जरंडी, निंबायती,बहुलखेडा, कवली,निमखेडी, उमर विहिरे,घोसला,माळेगाव, पिंप्री,या भागालाही पावसाने चांगले झोडपून काढले आहे, सोयगाव, फर्दापुर,सावरखेडा, लेनापुर या भागात जोरदार पावसाने मुसंडी मारली होती...

घोसला येथे पूर,वाहतूक तासभर ठप्प

सोयगाव परिसरातील घोसला येथे पावसाचा जोर अधिक असल्याने, घोसला खटकाली नाल्याला मोठा पूर आल्याने पुराचे पाणी शेतात शिरल्याने पिकांचे नुकसान झाले आहे पुराच्या पाण्यात घोसला येथे पिके पाण्याखाली बुडाली तर सोयगाव-चाळीसगाव मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com