अन् बंदोबस्तात निघाली ‘शिवशाही’

'Shivshahi' Nighali police escort
अन् बंदोबस्तात निघाली ‘शिवशाही’

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

एस.टी.कर्मचार्‍यांच्या (ST employees) प्रलंबित मागण्यासाठी गेल्या पाच दिवसांपासून आंदोलन (agitation) सुरु आहे.या आंदोलनामुळे लालपरीची सेवा ठप्प (Lalpari service stopped) झाल्यामुळे प्रवाशांचे हाल (condition of the passengers) होत आहेत. दरम्यान,आंदोलनाच्या पाचव्या दिवशी जळगाव आगारातून पोलिस बंदोबस्तात (Police escort) पहिली शिवशाही ('Shivshahi') सांयकाळी पाच वाजता धुळ्याकडे रवाना (Depart for Dhule) झाली.कर्मचार्‍यांच्या आंदोलनाला लोकसंघर्ष मोर्चासह विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

विलीनीकरणासह अन्य प्रलंबित मागण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी जळगाव जिल्ह्यासह राज्यभरातील कर्मचार्‍यांनी संप पुकारलेला आहे.त्यामुळे प्रवाशांचे गेल्या पाच दिवसांपासून प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. परिणामी खाजगी वाहतुकीची प्रशासनाच्या माध्यमातून सुरु करण्यात आली आहे.शुक्रवारी सांयकाळी पाच वाजता पोलिस बंदोबस्तात खासगी मक्तेदाराच्या माध्यमातून शिवशाही धुळे येथे रवाना करण्यात आली.

लोकसंघर्ष मोर्चाचा पाठिंबा

एस.टी. कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या आंदोलनाला लोकसंघर्ष मोर्चासह विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे.शासनाने तातडीने तोडगा काढावा अशी मागणी संघटनेच्या नेत्या प्रतिभा शिंदे भरत कर्डिले,ईश्वर पाटील,भाऊसाहेब चव्हाण,प्रमोद पाटील यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com