शिवाजीनगर हुडकोत दंगल : दोन गटात दगडफेक,

शिवाजीनगर हुडकोत दंगल : दोन गटात दगडफेक,

जळगाव - jalgaon

लहान मुलांच्या भांडणावरून (From children's quarrels) शहरातील शिवाजीनगर (Shivajinagar) हुडको (Hoodco) परिसरात गुरुवारी रात्री १०.३० च्या सुमारास दोन गटात दगडफेक (Stone throwing) आणि लाठ्याकाठ्यांचा वापर (Use of sticks) करत वाद झाल्याची घटना घडली.

शिवाजी नगर हुडको परिसरात गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास लहान मुलांच्या खेळण्यावरून वाद झाले. लहाण्यांचे वाद मोठ्यांपर्यंत आल्याने दोन्ही गटातील जमाव जमला. एकमेकांना शिवीगाळ केल्याने वादाचे पर्यवसन हाणामारीत होऊन दगडफेक देखील झाली. लाठ्याकाठ्यांचा वापर यावेळी करण्यात आला.

शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून जमावाला पांगविण्याचे काम सुरू होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com