S T कर्मचाऱ्यांचा संप ; रावेर आगराचे ३० लाखाचे उत्पन्न बुडाले

संपाला प्रहार संघटनेचा पाठिंबा
S T कर्मचाऱ्यांचा संप ; रावेर आगराचे ३० लाखाचे उत्पन्न बुडाले

रावेर|प्रतिनिधी raver

एसटीच्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून सामावून घ्यावे, यासाठी सुरू असलेल्या संपाने रावेर आगाराचे ३० लाखाचे उत्पन्न बुडाले आहे,एसटी संपाने खाजगी वाहतुकदारांची दिवाळी सुरू आहे.प्रवाश्यांना भाडे वाढीचा मोठा फटका बसला आहे.

S T कर्मचाऱ्यांचा संप ; रावेर आगराचे ३० लाखाचे उत्पन्न बुडाले
मुख्यमंत्र्यांचे एसटी कर्मचाऱ्यांना हे भावनिक आवाहन

दिवाळीत शहरातून गावी आलेल्या चाकरमान्यांना परतीच्या प्रवासाला अतिरिक्त खूप भाडे देऊन,मिळेल त्या वाहनाने प्रवास करावा लागत आहे.याची झळ सर्वसामान्य प्रवाश्यांना न परवडणारी आहे.रावेर आगारातून दिवसाला सुरू असलेल्या २१४ बस फेऱ्या बंद असल्याने आगराचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न बुडत आहे.दरम्यान आज बुधवारी प्रहार संघटनेचे अविनाश पाटील व कार्यकर्त्यांनी या संपाला पाठिंबा दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com