
जळगाव । प्रतिनिधी
जिल्हा पोलीस दलातील (district police force) चाळीसगाव विभागाचे (Chalisgaon division) पोलीस उपअधीक्षक कैलास गावडे (Deputy Superintendent of Police) यांच्यासह 25 अधिकारी आज सेवानिवृत्त (retired) झालेत.
पोलिस निरीक्षक अजमल पठाण, पोउनि भरत चौधरी, राखीव दलाचे पोउनि मदन चव्हाण, पोउनि सुधाकर लहारे, प्रमुख लिपीक शशिकला अत्तरदे, सहा. पो.उप.नि भागवत पाटील, अशोक मोरे, अनिल मोरे, रमेश अंभोरे, दिलीप पवार, दत्तात्रय कोळी, पांडुरंग हातान्गाडे, उदय जोशी, कादर तडवी, सिकंदर तडवी, शांताराम घुले, राजेंद्र नाईक, पोलिस हवालदार बाळासाहेब देशमुख, अशोक जावरे, नासीरखा तडवी, सुधाकर पाटील, मच्छिंद्र भारती, पोना रवींद्र भारंबे, भिकन शिंपी आदी 26 कर्मचारी सेवानिवृत्त (retired) झाले.