झेंडूची फुले १० रुपये किलो,भावात विक्रमी घसरण
भाव घसरल्याने झालेली खरेदीसाठी उडालेली झुंबड

झेंडूची फुले १० रुपये किलो,भावात विक्रमी घसरण

रावेर|प्रतिनिधी-विवरे (ता.रावेर) येथे गुरुवारी सकाळी झेंडूची फुले विक्रेत्यांनी ४० रूपयापासून विक्री सुरू केली,त्यानंतर आवक वाढू लागताच भावात घसरण होऊन चक्क १० रुपये किलोने विक्री झाली,यामुळे मोठी झुंबड उडाली होती.

भाव घसरल्याने झालेली खरेदीसाठी उडालेली झुंबड
सलमानने सांगितले, त्याची कोट्यावधीची मालमत्ता कोणाला देणार?

यंदा झेंडूची फुलांची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे,त्याचा परिणाम भावांवर झाला असून, बुधवारी ४० रुपये किलोने असलेले भाव, गुरुवारी पडले,१० रुपये किलो अशा मातीमोल भावात झेंडू चे भाव झाल्याने खरेदीदार खुश आहे,तर भावात झालेली घसरण पाहून उत्पादक मात्र निराश झाले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com