कृषी कायदे रद्द रावेरात जल्लोष

काँग्रेस कार्यालयासमोर आमदार चौधरी यांनी फोडले फटाके
कृषी कायदे रद्द रावेरात जल्लोष

रावेर-प्रतिनिधी raver

देशात केंद्र सरकारने (Central Government) लागू केलेले कृषी कायदे (Agricultural laws) मागे घ्यावे,यासाठी अनेक संघटनांनी आंदोलने छेडले होते.अखेर मोदी सरकारकडून (Modi government) ते कायदे मागे घेतल्याने रावेरात महाविकास आघाडीने फटाके फोडून व पेढे वाटप करून आनंद साजरा केला.

कृषी कायदे रद्द रावेरात जल्लोष
हार्दिक पांड्या उंची घड्याळांचा शौकिन, पाहा त्याच्याकडचे कलेक्शन

यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन,किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील,माजी नगराध्यक्ष हरिष गनवाणी,शिवसेनेचे तालुकाप्रमुख योगीराज पाटील,राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष नीळकंठ चौधरी,विवरा माजी सरपंच यादवराव पाटील,मराठा विकास मंडळाचे सदस्य कडू पाटील,राष्ट्रवादीच्या माजी अध्यक्ष अशोक पाटील,युवक जिल्हा कार्याध्यक्ष दीपक पाटील,मुंजलवाडी सरपंच योगेश पाटील,राष्ट्रवादी सेवादलचे प्रकाश पाटील,अरविंद पाटील,दिलीप पाटील,युवक तालुकाध्यक्ष सचिन पाटील, दिलरूबाब तडवी,भुपेंद्र जाधव,जीवन बोरनारे, कुणाल महालेयांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com