दै.देशदूतच्या ‘ राजा रयतेचा ’ विशेषांकाचे प्रकाशन

दै.देशदूतच्या ‘ राजा  रयतेचा ’ विशेषांकाचे प्रकाशन

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी -

शिवजयंती निमित्ताने दैनिक देशदूतच्या वाचकांसाठी ‘ राजा रयतेचा ’ या विशेषांक काढण्यात आला. यात मान्यवरांच्या शुभेच्छासह शिवाजी महाराजांविषयी वाचणीय लेख आहेत.

या विशेषांकाचे प्रकाशन रविवारी (दि,१९ फेबु्रवारी २०२३) चाळीसगाव येथे एक कार्यक्रमात चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक एस.राजकुमार, जि.प.मुख्याधिकारी डॉ.पंकज आशीया, प्रातांधिकारी लक्ष्मीकांत सातळकर, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस आधिकारी अभयसिंह देशमुख, तहसीलदार अमोल मोरे, न.पा.चे.मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, देशदूत चाळीसगाव कार्यालयाचे उपसंपादक मनोहर कांडेकर यांच्या उपस्थित करण्यात आले. विशेषांकाच्या प्रकाशानतंर अंकाचे मान्यवरांनी अवलोकन करुन कौतूक केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com