Video जनसेवेचा मानबिंदू एकनाथराव खडसे पुस्तकाचे प्रकाशन

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, नितीन गडकरी यांच्याहस्ते ऑनलाईन झाले प्रकाशन
Video जनसेवेचा मानबिंदू एकनाथराव खडसे पुस्तकाचे प्रकाशन

जळगाव - Jalgaon

मुक्ताईनगर येथे आज माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या जीवनावर आधारीत ‘जनसेवेचे मानबिंदू एकनाथराव खडसे या पुस्तकाचे प्रकाशन झाले.

या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहता आले नसले तरी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, नितीन गडकरी यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून पुस्तकाचे प्रकाशन केले. यानंतर उपस्थित मान्यवरांच्याहस्ते प्रकाशन करण्यात आले.

व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्याहस्ते पुस्तकाचे प्रकाशन
व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्याहस्ते पुस्तकाचे प्रकाशन
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com