उन्हाळी विशेष रेल्वे गाड्यांना स्लिपर डब्ब्यांची कायमस्वरूपी वाढ

रिवा मुंबई व मुंबई चेन्नई गाड्यांचा समावेश
उन्हाळी विशेष रेल्वे गाड्यांना स्लिपर डब्ब्यांची कायमस्वरूपी वाढ
रेल्वे

भुसावळ (BHUSAWAL) (प्रतिनिधी) -

मध्य रेल्वेने (Central Railway) तत्काळ प्रभावाने उन्हाळी विशेष गाड्यांना प्रत्येकी एक स्लिपर डबा (sleeper coach) कोच जोडण्याचा (decision to add)निर्णय घेतला आहे.

यात गाडी क्र. ०२१८७/ ०२१८८ रिवा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- (Riva- Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) मुंबई उन्हाळी विशेष या गाडीला एक प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, १ द्वितीय वातानुकूलित, ५ तृतीय वातानुकूलित, ११ स्लिपर, दोन गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी डबे असतील.

तर गाडी क्र. २२१५७ /२२१५८ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई-चेन्नई एग्मोर मेल. (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus, Mumbai-Chennai Egmore Mail) या गाडीला एक द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ९ शयनयान, दोन गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ४ सामान्य द्वितीय श्रेणी डबे असतील. या गाडीच्या प्रतिक्षा यादीतील प्रवाशांना प्रवास सुर करण्यापूर्वी पीएनआर तपासून प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने (Railway Administration) केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com