पाचोरा-भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेना-भाजपचा झेंडा

सभापतीपदी गणेश पाटील; उपसभापतीपदी पी.ए.पाटील बिनविरोध
पाचोरा-भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेना-भाजपचा झेंडा

पाचोरा - प्रतिनिधी pachora

आमदार किशोर पाटील (MLA Kishore Patil) यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा-भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Agricultural Produce Market Committee) सभापती आणि उपसभापती यांनी पदभार स्वीकारला.

पाचोरा-भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेना-भाजपचा झेंडा
नात्याला काळीमा फासणारी घटना ; नराधम बापानेच केलं संतापजनक कृत्य
आ.किशोर पाटील यांना खांद्यावर घेऊन नाचत आनंद व्यक्त करताना कार्यकर्ते
आ.किशोर पाटील यांना खांद्यावर घेऊन नाचत आनंद व्यक्त करताना कार्यकर्ते

तर राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ, उबाठा सेनेच्या नेत्या वैशालिताई सुर्यवंशी यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबाळ नसल्याने त्यांनी सभापती, उपसभापती पदावर दावा न करता निवडणूक प्रक्रियेत भाग घेतला नाही. भारतीय जनता पक्ष पुरस्कृत स्वतंत्र पॅनल मधून केवळ दोन जागेवर निवडून आलेले संचालक गैरहजर राहिल्याने पाचोरा-भडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती त सभापती, उपसभापतीची निवडणूक बिनविरोध पार पडली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com