ज्येष्ठ नागरिकांसाठी एकदिवशीय कार्यशाळा

ज्येष्ठ नागरिकांसाठी एकदिवशीय कार्यशाळा
USER

जळगाव - jalgaon

समाज कल्याण विभागाच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रात (maharastra) दि.1 एप्रिल ते 1 मे, 2023 या कालावधीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या जयंती दिनाच्यानिमित्ताने “सामाजिक न्याय पर्व” साजरे करण्यात येत आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी एकदिवशीय कार्यशाळा
गुरुपुष्यामृत योग ; शेगावात भाविकांची गर्दी
ज्येष्ठ नागरिकांसाठी एकदिवशीय कार्यशाळा
शिरपूरच्या डीबी पथकाने रोखली गुटखा तस्करी

त्याअनुषंगाने सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, जळगावच्यावतीने विविध कार्यक्रम, शिबीर व कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमातंर्गत 27 एप्रिल, 2023 रोजी सायंकाळी 5.00 वाजता अल्पबचत सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, (Collector's Office) जळगाव येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी एकदिवशीय मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी कार्यशाळेत सहभागी व्हावे. असे आवाहन योगेश पाटील, सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com