पांढऱ्या सोन्यावर चोरट्यांचा डल्ला

सत्तर हजाराचे नुकसान
पांढऱ्या सोन्यावर चोरट्यांचा डल्ला

पिंपळगाव हरेश्वर, Pimpalgaon Hareshwar ता. पाचोरा 

  पिंपळगाव हरेश्वर येथील शिंदाड पिंपळगाव हरे (Shindad Pimpalgaon Hare) रस्त्यावरील (road) जवखेडी शिवारातील (Javkhedi Shivara) शेतकरी (farmer) माधव  सुखदेव पाटील गट नंबर  29/3 येथील शेतकऱ्याच्या शेतातून पत्राच्या शेडमधून (farm to the letter shed) फिल्मी स्टाईल (Film style)मध्ये  चोरट्यांनी (thieves) रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत सुमारे सात क्विंटल कापूस लंपास (Cotton lumps) केल्याची घटना घडली आहे.

पांढऱ्या सोन्यावर चोरट्यांचा डल्ला
मोबाईलने केला घात : भरधाव ट्रक झाडावर आदळून चालक झाला ठार

शिंदाड येथील एका शेतकऱ्याच्या  राजुरी रस्त्यावरील शेतातील कापूस चोरीची घटना घडली आहे  शेतातील कापूस गावाजवळील चोरट्यांनी चोरल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कापसाच्या उत्पन्नातही मोठ्या प्रमाणात घट झाली असून शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला आहे. अशातच मोठ्या कष्टाने लावलेल्या कपाशीवर भुरट्या चोरांकडून डल्ला मारला जात आहे.

मोठ्या प्रमाणात कापूस चोरून तो खेडाखरेदी धारकांना विकत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहेत कपाशीला जवळपास नऊ ते दहा हजार रुपये क्विंटल इतका भाव आहे. रात्री च्या वेळेस चोरी होत असून हि चोरी करणं एकट्या माणसाला शक्य नसून या मागे एक विशिष्ट प्रकारची टोळी सक्रिय झाली आहे असे जन सामन्यातून बोलले जात आहे

पांढऱ्या सोन्यावर चोरट्यांचा डल्ला
पत्नीचा खून करणार्‍या पतीस जन्मठेप
पांढऱ्या सोन्यावर चोरट्यांचा डल्ला
Visual Story # अभिनेता आस्ताद काळेला नेटकर्‍यांनी केले ट्रोल

.पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीतील एका आठवड्यातील कापूस चोरीची हि तिसरी घटना आहे. एकाच रात्रीत या चोरट्यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी पांढऱ्या सोन चोरून नेण्याच्या घटना घडल्या आहेत 

शेतातील विक्रीसाठी आलेला माल,कापूस,शेतातील विद्युत केबल, विहिरीतील मोटारी, शेतीउपयोगी वस्तू चोरीला जात असल्याच्या घटना पिंपळगाव परिसरात जास्त प्रमाणात घडत आहे त्यामुळे शेकऱ्यामंध्ये भीतीचे वातारण निर्माण झाले आहे तसेच भुरट्या चोरांच्या दहशतीपुढे शेतकरी हतबल झाले आहेत. पिंपळगाव हरेश्वर पोलीसांनी या चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहे. 

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com