डाॅ.सतीश पाटील यांची जिल्हा दूध संघात उमेदवारी

डाॅ.सतीश पाटील यांची जिल्हा दूध संघात उमेदवारी

पारोळा - parola

जळगाव (jalgaon) जिल्हाचे माजी पालकमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.सतिश पाटील यांनी जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघात पारोळा तालुका दुध उत्पादक प्रतिनिधी मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल केला.

उमेदवारी अर्ज दाखल करताना सोबत दुध संघाचे संचालक जिल्हा बँकचे संचालक नाना पाटील, डॉ.संजीव पाटील, दुध संघाचे माजी संचालक मधुकर पाटील, हेमराज पाटील, सुरेश पाटील, हरीचंद्र पाटील, दिलीप पाटील, शिवाजी पवार, डी.के.पाटील आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com