तिसऱ्या रेल्वे लाईनमुळे नऊ गावांचा संपर्क तुटणार

आ.किशोर पाटील यांच्यासह ग्रामस्थांचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
संग्रहीत चित्र
संग्रहीत चित्र

पाचोरा - प्रतिनिधी pachora

रेल्वे प्रशासनाने (Railway Administration) मुंबई-भुसावळ (mumbai-bhusawal) दरम्यानच्या तिसऱ्या रेल्वे लाईनचे (Railway line) काम हाती घेतले आहे.

संग्रहीत चित्र
Visual Story ‘बाहुबली’ फेम शिवगामीच्या या साडीची चर्चा...!
संग्रहीत चित्र
Visual Story ‘बाहुबली’ फेम शिवगामीच्या या साडीची चर्चा...!

दरम्यान पाचोरा (pachora) शहरात देखील रेल्वे लाईनचे काम हाती घेतले आहे. रेल्वे लाईनचे काम सुरू झाल्यानंतर पाचोरा तालुक्यातील ९ गावांचा संपर्क तुटणार आहे.

त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करून देण्यात यावी या मागणीसाठी आमदार किशोर पाटील यांच्यासह गावातील ग्रामस्थांनी पाचोरा प्रांताधिकारी डॉ.विक्रम बांदल यांची भेट घेवून निवेदन दिले आहे.

संग्रहीत चित्र
Visual Story ‘बाहुबली’ फेम शिवगामीच्या या साडीची चर्चा...!

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com