गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर न्हावी ते कल्याण एस.टी.बससेवा सुरू

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर न्हावी ते कल्याण एस.टी.बससेवा सुरू
संग्रहीत चित्र

न्हावी ता.यावल - वार्ताहर Yaval

गुढीपाडव्याच्या (Gudhipadva) शुभमुहूर्तावर कल्याण-न्हावी, न्हावी-कल्याण बस सेवा सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती कल्याण (State transport) राज्य परिवहन आगार व्यवस्थापक (Manager) यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.