नाहीतर दुकान सील होणार

रावेरात पालिका प्रशासन करणार कारवाई
नाहीतर दुकान सील होणार

रावेर|प्रतिनिधी raver

कोरोना प्रतिबंध लसीकरण (Corona) करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे, आगामी काळात कोरोनाचा धोका रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने नोटीस जारी केली आहे.

त्यात म्हटले आहे की,ज्या व्यासायिकांनी किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांनी अद्याप लस घेतली नाही, त्यांचे दुकाने सील करण्याची कारवाई पालिका प्रशासनाने पथक करणार आहे. यामुळे ज्यांनी लसीकरण केले नसेल त्यांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे, अन्यथा कारवाई अटळ आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com