मन की बात : ना.गिरीश महाजन यांनी सामुहिकरित्या बघीतला कार्यक्रम

मन की बात : ना.गिरीश महाजन यांनी सामुहिकरित्या बघीतला कार्यक्रम

जळगाव - jalgaon

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ हा संवाद कार्यक्रम जामनेर (jamner) येथील निवासस्थानी सामुहिकरित्या आज नामदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी बघितला.

यावेळी नगराध्यक्षा सौ.साधना महाजन (Sadhana Mahajan), पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com