जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना मोठा धक्का
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती

जळगाव - jalgaon

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने दहा जागा मिळवून भाजपा शिंदे गट युतिचा दणदणीत पराभव केला आहे. भाजप शिंदे गटाला सात जागा मिळाल्या तर एक अपक्ष उमेदवार निवडून आला.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासाठी हा पराभव मोठा धक्का मानला जात आहे. माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने ही निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत गुलाबराव देवकर यांनी तालुक्यातील दबदबा सिद्ध केला आहे.

मविआ ११, युती ६, अपक्ष १

सोसायटी 5 जागा महविकास

2 जागा भाजप

राखीव सोसायटी

3 जागा महा विकास

1 जागा भाजप

ग्राम पंचायत

1 जागा भाजप

2 महा विकास

1 अपक्ष

व्यापारी

1 जागा महा विकास

1 जागा भाजप

हमाल मापाडी

1 जागा भाजप

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com