महाराष्ट्र राज्य बालनाट्य व दिव्यांग बालनाट्य स्पर्धा

प्रवेशिका पाठविण्याची 30 नोव्हेंबर पर्यंत मुदत
महाराष्ट्र राज्य बालनाट्य व दिव्यांग बालनाट्य स्पर्धा
USER

जळगाव - jalgaon

शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने (Directorate of Cultural Affairs) येत्या 1 फेब्रुवारी, 2022 पासून सुरु होणाऱ्या बालनाट्य स्पर्धांसाठी (Children's Drama Competitions) हौशी नाट्य संस्था/शाळा/विद्यालयांकडून दिनांक 15 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर, 2021 पर्यंत प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com