एम.राजकुमार जळगावचे नूतन पोलिस अधीक्षक : डॉ.प्रवीण मुंढे यांची बदली

एम.राजकुमार जळगावचे नूतन पोलिस अधीक्षक : डॉ.प्रवीण मुंढे यांची बदली

जळगाव jalgaon

जिल्हा पोलीस अधीक्षक (District Superintendent of Police) डॉ.प्रवीण मुंढे (Dr. Praveen Mundhe) यांची दि २० रोजी रात्री उशिरा बदली (transferred) झाली असून नागपूर लोहमार्ग पोलीसचे (Nagpur Lohmarg Police) एम.राजकुमार (M. Rajkumar) यांची जळगाव पोलीस अधीक्षकपदी (Jalgaon Superintendent of Police) वर्णी लागली आहे.

जिल्ह्यातील राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या नुकतेच बदल्या करण्यात आल्या होत्या. आयएएस नंतर राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या देखील बदल्या करण्यात आल्या आहेत. जळगाव पोलीस अधीक्षकपदी नागपूर लोहमार्गचे पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांची वर्णी लागली आहे

जळगावचे डॉ.प्रवीण मुंढे व धुळ्याचे प्रवीणकुमार पाटील यांना अद्याप नियुक्तीचे ठिकाण मिळालेले नसून लवकरच त्याबाबतही आदेश निघणार असल्याचे बदली आदेशात नमूद आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com