कन्नड घाट अवजड वाहतुकीसाठी रात्री खुला

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने काढले आदेश
कन्नड घाट अवजड वाहतुकीसाठी रात्री खुला

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

कन्नड घाटातील (Kannada Ghat) डागडुजीचे काम सुरू असल्याने अवजड वाहतुकीला महामार्ग प्राधिकरणाने बंदी घातली होती. मात्र आता रात्री आठ ते सकाळी आठ या दरम्यान अवजड वाहतुकीस मुभा देण्यात आली आहे. (National Highways) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हे आदेश काढले असून त्याची अंमलबजावणी बुधवार २४ रोजी रात्री ८ वाजेपासून सुरू झाली आहे.

कन्नड घाट अवजड वाहतुकीसाठी रात्री खुला
Podcast : भारतीय संविधान दिन विशेष
कन्नड घाट अवजड वाहतुकीसाठी रात्री खुला
Video : आमदाराचे स्टिंग ऑपरेशन : पोलिस वाहन चालकांकडून पैसे घेतल्याचे केले व्हिडिओ

घाट बंद असल्यामुळे (police) पोलीस अनाधिकृतपणे वाहनधारकडून पैसे घेवून घाटातून प्रवासासाठी सोडत होते. कालच याचा आ.मंगेश चव्हाण यांनी पर्दाफाश केला. आता अधिकृतपणे घाट अवजड वाहतुकीसाठी रात्री खुला झाल्यामुळे वाहनधारकाची होणारी लुट थांबणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com