पाचोऱ्यातील जवान नक्षलवादी हल्ल्यात शहीद

सावखेडा बुद्रुक गावावर शोककळा
पाचोऱ्यातील जवान नक्षलवादी हल्ल्यात शहीद

पाचोरा - pachora

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील सावखेडा बुद्रुक येथील जवान मंगलसिंग जयसिंग परदेशी (वय ३६) हे सेवा बजावत असतांना पठाणकोट येथे काल रात्री झालेल्या नक्षलवादी हल्यात शहीद झाले.

मंगलसींग परदेशी हे 39 EME रेजिमेंट मध्ये कार्यरत होते. जवान शहीद झाल्याचे वृत्त कळताच वरखेडी, डांभूर्णी, पिंप्री, पिंपळगाव हरेश्वर, कुऱ्हाड, लासुरे, अंबे वडगाव, लोहारी, शिंदाड यासह जवळपासच्या गावात शोकमय वातावरण झाले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com