जळगावचा पारा 45 अंशावर

जळगावचा पारा 45 अंशावर

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

राजस्थानमार्गे (Rajasthan)उष्ण वार्‍यांचा वेग वाढू (Speed of warm winds) लागल्याने जळगाव शहरासह जिल्ह्यात उष्णतेची लाट (Heat wave) आली आहे. परिणामी शनिवारी किमान तापमान 45 अंशावर (temperature of 45 degrees) पोहोचले असून नागरिकांंना ‘मे हिट’ चा तडाखा बसू लागला आहे.

जळगावचा पारा 45 अंशावर
शेजार्‍याला पोरंग झाल म्हणून आपण पेढे वाटायचे का?
जळगावचा पारा 45 अंशावर
VISUAL STORY # मानसी नाईक पुन्हा नववधू ?
जळगावचा पारा 45 अंशावर
VISUAL STORY : ५४ व्या वर्षीही या अभिनेत्रीने गुलाबी साडीत तापवलं वातावरण

गेल्या आठवड्यापासून सूर्य जणू आगच ओकत आहे. सकाळी आठ वाजेपासून उन्हाचे चटके बसत आहे. दुपारच्या सुमारास शहरातील रस्ते देखील निर्मनुष्य असल्याचे चित्र आहे. गुजरात, राजस्थानमार्गे येणार्‍या उष्ण वार्‍यांचा वेग वाढत असल्याने जळगाव जिल्ह्याचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे.

जळगावचा पारा 45 अंशावर
नांद्रा, वावडदा, सावखेड्यात शॉर्टसर्किटमुळेे पिकांना आग
जळगावचा पारा 45 अंशावर
जळगावच्या म्हाळसेची ही आहे VISUAL STORY, स्टोरीत नथीचा नखरा करतोय सर्वाना घायाळ

आज किमान तापमान 45 अशांवर नोंदविले गेले आहे. तापमान 45 अंशावर आल्याने नागरिकांनी उन्हाचा धसका घेतला असून ‘मे हिट’अधिकच तापदायक ठरत असल्याने लग्नसराईच्या उपस्थितीवर परिणाम होत आहे.

जळगावचा पारा 45 अंशावर
चोरून काढलेल्या फोटोंचा गैरफायदा : अत्याचार करीत विवाहितेला केले गरोदर
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com