राष्ट्रीय कार्यक्रम सर्वेक्षणाचा जैन धर्मियांकडून निषेध

समाजाची बदनामी केल्याचा आरोप
राष्ट्रीय कार्यक्रम सर्वेक्षणाचा जैन धर्मियांकडून निषेध

भुसावळ - Bhusaval

केंद्राकडून राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (National Family Health Survey) ५ बा अहवाल नुकताच जाहीर झाला. त्यात सकल जैन समाजातील (Jain society) काही लोक मांसाहार (Carnivory) करतात अशा चुकीच्या माहितीवर सर्वेक्षण करुन जैन धर्मियांची बदनामी करण्यात आली आहे. परंतु हा अहवाल पूर्ण पणे चुकीचा असल्याने येथील सकल जैन समाजातर्फे निषेध (Prohibition) करण्यात आला.

विश्‍व शांती दूत भगवान महाविरस्वामी यांचा अहिंसा परमो धर्म: जिवो और जिनो दो? तथा शाकासार सदाचार संदेश व उपदेश आहे. या गोष्टींना माननारा तरी राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (National Family Health Survey) अहवाल त्वरीत मागे घ्यावा व सकल जैन समाजाची बदनामी दाखवावी असे अवाहन सहकल जैन धर्मियांनी (Jain society) केली आहे.

प्रसंगी सुगनचंद सुराणा, प्रेमचंद कोटेचा, माजी नगरसेवक निर्मल कोठारी, रवींद्र निमाणी, जे.बी. कोटेचा, प्रेमचंद चोपडा, शेखर जैन, अजय जैन, प्रकाश जैन, दीपक काठे, सुभाषचंद्र बाजाज,गौतम चोरडिया, कांतीलाल चोरडिया, संजय चोरडिया, जयंतीलाला सुराणा, राजेश बाफना, बन्सीलाल चोरडिया, संजय चोरडिया, महेंद्र कोठारी, उज्वल गेलडा, दीपक जैन, नंदलाल मंडलेचा, धर्मेंद्र सिसोदिया, प्रशांत कोटेचा, गौरव जैन, पप्पु नहार, डॉ. संदीप जैन, डॉ. प्रमोद जैन, डॉ. कुंदन कोटेचा, डॉ. मयुर चोरडिया, अनिल जैन, शिरिष नाहाटा, डॉ, सुदेश सांखला, प्रेमचंद चोरडिया, अतुल गेलडा, पारसमल बेदमुथा, सुभाष चिप्पड, बाळु सुराणा, सुमित चोरडिया, संजय सुराणा, संदीप देवडा, सचिन डेलीवाला, भगवान जैन, विनोद चोरडिया, पन्नालाल जैन, आदिंनी निषेध केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com