कवली शिवारात सर्पमित्रांनी पकडला चार फुटाचा अजगर

कवली शिवारात सर्पमित्रांनी पकडला चार फुटाचा अजगर

पिंपळगाव हरे Pimpalgaon Hare. ता. पाचोरा

सोयगाव तालुक्यातील कवली शिवारातील (Kavali Shivara) शेतकरी प्रितम दिवाकर बडगुजर यांच्या शेतात सर्पमित्र (Sarpamitra) मनोज गायकवाड, सर्पमित्र निलेश मालकर यांनी 4 फुट लांबीचा अजगर (dragon) पकडला (caught) आहे.

२०१३ मध्ये याच परिसरात शेतकरी ज्ञानेश्वर मालकर यांच्या शेतात मोसंबीच्या बगिच्यात दबा धरुन बसलेला अजगर हा मजुरांच्या समय सुचकतेमुळे शेत मजुर बचावले होते. तर अजगर पकडण्यासाठी सर्पमित्र दिनेश गायकवाड व सर्पमित्र निलेशजी यांनी अजगर पकडलेला होता तो अजगर १३ फुट लांब तर वजन ७७ किलो होत त्या अजगराने रान डुक्कराची शिकार केलेली होती.

आज पकडलेल्या भारतीय जाळीदार अजगराला औरंगाबाद वनविभागाच्या मदतीने गौताळा अभय अरण्यात सोडण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com