
जळगाव - jalgaon
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांचे आज सकाळी जळगाव विमानतळावर (Jalgaon Airport) आगमन झाले. यावेळी जळगावच्या महापौर सौ.जयश्री महाजन (Jayashree Mahajan) यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले.
याप्रसंगी माजी मंत्री (Eknathrao Khadse) एकनाथराव खडसे, (nashik) नाशिक विभागाचे आयजी बी.जी. शेखर पाटील (B.G. Shekhar Patil) उपस्थित होते. त्यानंतर पुढील कार्यक्रमांना उपस्थिती देण्यासाठी त्यांचे चोपडा शहराच्या दिशेने प्रयाण झाले.