तू डॉन झाला आहे का? म्हणत तरुणावर केले ब्लेडने वार

तू डॉन झाला आहे का? म्हणत तरुणावर केले ब्लेडने वार

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

तू डॉन (Don) झाला आहे का? असे म्हणत जून्या भांडणाच्या (old quarrels) कारणावरुन तरुणावर ब्लेडने वार (stabbed with a blade) करीत गंभी जखमी केल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.

शहरातील नागसेन नगरात राहणारा राकेश भीमराव सपकाळे (वय-22) हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला असून मजुरी (Wages) करून आपला उदरनिर्वाह करतो. दि. 26 एप्रिल रोजी रात्री 10.30 वाजता मागील भांडणाच्या कारणावरून (old quarrels) त्यांच्या गल्लीत राहणारे रोहिदास झाल्टे याने जुन्या भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करून तू डॉन (Don\) झाला आहे का, असे म्हणून खिशातील ब्लेंड (stabbed with a blade) काढून वार करून जखमी केले. यात राकेश सपकाळे हा जखमी झाला आहे. त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी राखी सपकाळे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस (police) ठाण्यात संशयित आरोपी रोहिदास झाल्टे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ महेंद्रसिंग पाटील करीत आहे.

Related Stories

No stories found.