ट्रक मागे घेतांना ट्रकखाली चिरडून हमालाचा मृत्यू

एमआयडीसी परिसरातील घटना; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
अपघात | Accident
अपघात | Accident

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

मोकळ्या जागेत खाटेवर (Sleeping on the bed) झोपलेल्या हमालांच्या (invaders) अंगावरुन (body) ट्रक गेल्याने (truck passed) ईश्वर मानिया मेघवाल (वय-22, रा. कुनटा तहसील प्रतापगड, राजस्थान) याचा जागीच मृत्यू (Death on the spot) झाला तर त्याचा भाऊ भगवान पाशिया मीना (वय-20) हा गंभीर जखमी (seriously injured) झाल्याची घटना एमआयडीसीतील के सेक्टरमध्ये (K Sector in MIDC) घडली. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध (truck driver) एमआयडीसी पोलिसात (MIDC Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघात | Accident
अरेच्च्या... पैसे घेतल्या शिवाय नगरचना विभागाचे अधिकारी कामच करत नाहीत
अपघात | Accident
महिनाभरातील उत्पादनापेक्षा तुपाची दुप्पट विक्री

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राजस्थानमधील प्रतापगड जिल्ह्यातील कुनटा येथे भगवन्ना पाशिया मीना (वय 20) आणि त्याचा काकाचा मुलगा ईश्वर मेगवाल (वय 22) दोघे जळगावात दोन महिन्यांपासून हमालीचे काम करण्यासाठी आले आहेत. याठिकाणी एमआयडीसीतील के सेक्टर मध्ये गिरनार ट्रान्सपोर्ट येथे हमालीचे काम करत करतात.

गुरुवारी दि. 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास भगवान मीना आणि त्याच्या काकाचा मुलगा ईश्वर मेगवाल हे गिरनार ट्रान्सपोर्ट समोरील मोकळ्या जागेत खाटेवर झोपलेले असताना अज्ञात ट्रक चालकाने ट्रक रिव्हर्स घेत असताना दोघांच्या अंगावरून ट्रक नेला.

अपघात | Accident
VISUAL STORY : तिच्या सौंदर्यासोबतच तीने दिलेल्या 'या' प्रश्नाच्या उत्तराने 1994 मध्ये ती बनली होती 'विश्व सुंदरी'
अपघात | Accident
VISUAL STORY : वय 55, तरीही तीला पाहताच उरात होतेय 'धकधक'....

यामध्ये भगवान मीना हा गंभीर जखमी झाला तर त्याचा काकाचा मुलगा ईश्वर मेगवाल याचा मृत्यू झाला. या प्रकरणी भगवान मीना यांच्या फिर्यादीवरून अज्ञात ट्रक चालका विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस दत्तात्रय बडगुजर करीत आहे.

अपघात | Accident
VISUAL STORY : हिरवी साडी, कपाळावर कुंकू, भडक लिपस्टिक झुमके, बांगड्या घालून दिसला ‘हा’ अभिनेता
अपघात | Accident
Visual Story : गर्लफ्रेंडचे ३५ तुकडे अन् ते १८ दिवस!

जखमी भगवानला काढले ट्रक खालून काढले बाहेर

झोपेत असलेल्या दोघांच्या अंगावरुन ट्रक गेल्यामुळे ईश्वर हा जोरात ओरडला आणि बेशुद्ध पडला. दरम्यान, त्याचा आवाज ऐकून नागरिकांनी भगवानला ट्रक खालून बाहेर काढले. दरम्यान, दोघांना तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकार्‍यांंनी ईश्वरला मयत घोषीत केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com