
जळगाव |jalgaon
जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector's Office) कोरोनाचा पुन्हा शिरकाव (Corona re-infiltration) झाला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी (Resident Deputy Collector) राहुल पाटील यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह (Corona report positive) आला आहे.
दरम्यान, प्रकृती एकदम ठणठणीत असून, कुठलाही त्रास नसल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जातांना मास्क,(Mask) सुरक्षित अंतर (Safe distance) आणि सॅनिटायझरचा वापर (Safe distance) करावा असे आवाहनही राहुल पाटील यांनी केले आहे.