चालकाच्या पोटदुखीमुळे गोदान एक्सप्रेस लेट
पंचवटी एक्सप्रेस

चालकाच्या पोटदुखीमुळे गोदान एक्सप्रेस लेट

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

मुंबईकडून-भुसावळकडेे (Mumbai-Bhusawal) जाणार्‍या (Godan Express) गोदान एक्सप्रेसच्या चालकाची (Nandgaon) नांदगाव ते न्याडोंगरीच्यामध्ये अचनाक तब्येत बिघडली व पोटदुखीचा असह्य त्रास सुरु झाला. त्यामुळे चालकास गाडी चालवले मुश्कील झाले होते.

पंचवटी एक्सप्रेस
Video : आमदाराचे स्टिंग ऑपरेशन : पोलिस वाहन चालकांकडून पैसे घेतल्याचे केले व्हिडिओ

सह्यायक चालकाने गाडी चाळीसगाव स्थानकापर्यंत आनली, आणि गोदान एक्सप्रेस चाळीसगाव येथे थांबविण्यात आली. जवळपास अर्धा ते एक तासानतंर दुसरा चालक आल्याने गाडी पुढील प्रवसासाठी मार्गस्थ करण्यात आली. चालकावर चाळीसगाव येथे प्राथमिक उपचार केल्यानतंर पुढील उपचारासाठी भुसावळ येथे हलविण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com