मोटरसायकल डंपरच्या अपघातात चार जण गंभीर जखमी

पारोळा धरणगाव रोडवरील घटना
मोटरसायकल डंपरच्या अपघातात चार जण गंभीर जखमी
अपघात | Accident

पारोळा Parola ( प्रतिनिधी )

येथील धरणगाव (Dharangaon) रस्त्यावरील (road) शेळावे फाट्या जवळ मोटरसायकल व डंपर (motorcycle dumper) यांच्यात धडक (accident) होऊन त्यात चार जण गंभीर जखमी (Four seriously injured) झाले आहेत.

कल्‍पनाबाई राजेंद्र देशमुख वय 35 राहणार राजवड ता पारोळा,साई संजय पाटील वय 11, सुनील रमेश पाटील वय 40, लकी सुनील पाटील वय 7 तिघे राहणार मोहाडी तालुका पारोळा हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पारोळा कुटीर रुग्णालयात (Parola Cottage Hospital) डॉक्टर चेतन नाईक, डॉक्टर प्रशांत सोनवणे, परिचारिका पुनम सूर्यवंशी, भुषण पाटील, दीपक पाटील, ईश्वर ठाकूर, आशुतोष शेलार यांनी प्रथम उपचार (Treatment) करून तिघांना धुळे येथे हलविण्यात आले.

तर लकी सुनील पाटील यास पारोळा येथील खाजगी रुग्णालयात (hospital) दाखल करण्यात आले आहे.याबाबत पोलिसात (police) उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते

Related Stories

No stories found.